Baba Siddique latest News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी खुन प्रकरणात समोर आली सर्वात मोठी माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले असल्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर…