Big Breaking : जामखेडमध्ये माजी नगरसेवकासह तिघांविरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल !
जामखेड शहरातील तिघा जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादी च्या ताब्यातील तब्बल 01 लाख 90 हजारांचा मुद्देमाल सावकारांनी दहशतीच्या बळावर बळकावला…