धक्कादायक : जावयाच्या पार्श्वभागात घातला मिरचीचा बुक्का अन कारले; सासरकडील मंडळींचे अमानवी कृत्य !…
नवविवाहित जोडप्यांमध्ये सुरू झालेल्या वादावादीत सासरच्या मंडळींनी उडी घेतली अन् सासरच्या मंडळींच्या अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला.पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना उजेडात आली आहे (Buldhana crime news)