जामखेड तालुक्यात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा : कोरोनामुळे संविधान मोहत्सवही साधेपणाने साजरा…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेड तहसिल कार्यालयात तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते तर जामखेड पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड!-->…