खुशखबर : आली रे आली; जामखेडला कोरोना लस आली (Good news: Corona vaccine has arrived in Jamkhed)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: मागील आठ ते दहा महिने ज्या कोरोनाने अख्ख जग परेशान झालं होतं तो कोरोना अजुनही समाजात ठाण मांडून बसलाय मात्र आता घाबरायचं कारण नाही कारण कोरोनाची लस बाजारात आली आहे. आता जामखेडमध्येही दाखल झाली आहे.(Good news:!-->…