Sindhutai Sapkal Death News | अलविदा माई : अनाथांची माय अनंतात विलीन, शासकीय इतमामात सलामी
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी रात्री सिंधुताईंचं पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं होतं. सिंधुताईंच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सिंधुताईंवर आज दुपारी शासकीय…