Ram shinde News : कर्जत जामखेडमध्ये डेटा प्रायव्हसीचा प्रश्न गंभीर, तरुणांनो, तुमचा डेटा तुमचा हक्क,…
कर्जत - जामखेड मतदारसंघातील लोकांच्या नकळत त्यांचे नंबर चोरले गेलेत. अनेक खाजगी एजन्सीकडून मतदारसंघातील नागरिकांना फोन केले जात आहेत. राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे फोन काॅल्स नागरिकांना वारंवार केले जात आहेत, उलट सुलट प्रश्न विचारून…