देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात;भाजपा नेत्याचं खळबळजनक वक्तव्य!
देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं आहे. (Devendra Fadnavis domineering leader, he…