भारतातील पहिले वन्यजीव wildlife hospital कुठे आहे ? जाणून घ्या
wildlife hospital near me | कुणी वन्यजीवांचे इस्पितळ ऐकलंय का? बहुतेक क्वीचतचं लोकांनी ऐकले वा वाचले असेल. मुळात ही संकल्पनाच नवीन आहे. मात्र मुक्याजीवांना जीवनदान देण्याचे महान कार्य महाराष्ट्रातील नागपूर शहरात सुरू आहे.