एकनाथ खडसेंनी पक्षांतराचे उघडले गुपित; म्हणाले “या” कारणामुळे राष्ट्रवादीची निवड केली
जळगाव । प्रतिनिधी
किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचे महत्वपूर्ण काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले; त्याला तोड नाही. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात. जन्माला येणारा प्रत्येक जण!-->!-->!-->…