Environmental Awareness Cycle Tour | ‘ती’ च्या मानवतावादी धाडसाला जामखेडकरांचा सलाम
पर्यावरण विषयक प्रश्नांनी एक तरूणी अस्वस्थ झाली. तिने मागील 11 महिन्यांपासून पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलयात्रे सुरू केलीय. ती एकटीच निघालीय महाराष्ट्र दौर्यावर. आजवर तिने 13000 (तेरा हजार) पेक्षा किलोमीटरचा प्रवास पुर्ण केलाय. वयाच्या…