Browsing Tag

Forest Dipartment jamkhed

धक्कादायक: जामखेड तालुक्यातील ‘या’ गावात आढळले काळवीट मृतावस्थेत!(Shocking: Antelope…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील सारोळा शिवारातील एका विहीरीच्या पाण्यात आज मंगळवारी  मृतअवस्थेतील काळवीट आढळून आले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काळवीटाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा कसून शोध घेेेण्याची आवश्यकता आहे.