आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू राहूल आवारे अडकला लग्नबंधनात! (DYSP Rahul Aaware Wedding)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील माळेवाडी या मुळ गावचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तथा डीवायएसपी राहुल आवारेंनी रविवारी आपल्या जीवनातील एका नव्या इनिंगला सुरूवात केली. (international wrestler Rahul Aware wedding!-->…