West Bengal Chief Minister Mamata Banerjee | शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह – MP…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) विधानसभा निवडणुक निकालानंतर प्रथमच दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या…