आता कर्जत – जामखेडचे पोलिस होणार वेगवान !
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत व जामखेड मतदारसंघातील पोलिस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने दाखल होणार आहेत. या वाहनांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या!-->…