MLA Rohit Pawar announcement | कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व विभाग प्रमुखांना लवकरच निवासस्थाने…
कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व विभाग प्रमुखांना सर्वसुविधायुक्त निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत. याबाबत लवकरच आराखडा बनविला जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचे घोषणा आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी कर्जतमध्ये केली. या…