Browsing Tag

jamkhed batmya

राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते : खासदार सुजय विखे पाटील

खासदार सुजय विखे पाटील आज जामखेड तालुका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात विखे यांनी जोरदार बॅटिंग केली. आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. पक्षांतर केलेल्यांना इशारा दिला. तर राम शिंदे यांच्या कामाचेही गुणगान गायले. तसेच एक खंतही बोलून…

राम शिंदेंची जोरदार बॅटिंग : तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला ते रोहित पवारांच्या…

माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर…

पक्षांतर करणाऱ्यांचा समाचार घेत खासदार सुजय विखे यांनी दिला ‘हा’ इशारा !

कर्जत जामखेड मतदारसंघातील बोटावर मोजण्या इतके नाही पण पुर्ण गाडीभरून असे कार्यकर्ते मी ओळखतो ज्यांच्या मागच्या पाच वर्षाचा प्रपंच, मुलीचं लग्न, मुलांच्या ॲडमीशनची फी, स्वता:च्या शेतीचा प्रपंच हे राम शिंदे यांनी उभं केलं. पण ते लोक आज…

घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू  : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ? 

सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं…