Browsing Tag

jamkhed cha naad khula जामखेड टाईम्स com

Jamkhed police station | अन जामखेड पोलिस स्टेशनचा परिसर झाला स्वच्छ !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी जामखेड पोलिस दलाच्या (Jamkhed police stationअधिकारी आणि कर्मचारी बांधवांनी जामखेड पोलिस दलाच्या परिसराची स्वच्छता केली.) देशभरात 15 ऑगस्ट 2022…

कर्जत तहसिल परिसरातील दलालांनो आता सावधान : तहसीलदारांनी दिला ‘हा’ इशारा !

कर्जत तहसिल कार्यालयाच्या आवारात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. तहसिल विभागाकडून राबवल्या जात असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून लाभार्थ्यांकडून आर्थिक लुटमार केली जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतचे…

सुनंदाताई पवार यांच्या आयुष्यात ‘या’ कारणामुळे सोमवार ठरला खास दिवस !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) पवार कुटूंब राजकारण आणि समाजकारणात देशभरात प्रसिध्द आहे. याच कुटूंबातील सुनंदाताई पवार ह्या सामाजिक कामाचा मोठा चेहरा बनून राज्यात काम करत आहेत.प्रसिध्दी, सत्कार, हार- तुरे यात सुनंदाताई कधीच रमत नाहीत.…

जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये आढळला बेवारस मृतदेह, उडाली मोठी खळबळ 

जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आघी रोडवर असलेल्या टोकवस्ती परिसरात आज सकाळी एका 70 वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.सदर मयत वृध्द व्यक्ती  गेल्या दोन ते…

Pune Jamabandi Commissioner Office | पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याने वापरली अर्वाच्च…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( कर्जत बातमीदार) : Pune Jamabandi Commissioner Office | पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालय राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी,पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष आप्पा डुबल यांना सोशल…

Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh | सोमवारी जामखेड बंद राहणार  : महाविकास आघाडीने दिली…

Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस च्या स्थानिक…

…. अन पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड झाले भावूक !

ऐरवी आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिध्द असलेले जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाल्याचे पहायला मिळाले. खाकी वर्दीच्या आड असलेल्या हळव्या मनाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन जामखेडकरांना…

new forecast on Sunday Warning of heavy rain | पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा : हवामान…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : new forecast on Sunday Warning of heavy rain | जामखेड तालुक्यात रविवारी दुपारपासुन काही भागात विजांचा गडगडाट सुरू झाला असून काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पुढील तीन ते चार तासांत अहमदनगर जिल्ह्यात जोरदार वादळी…

Warning of heavy rains | सावधान पुढील काही तास धोक्याचे : जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा…

Warning of heavy rains | हवामान विभागाकडून जामखेडसह संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शनिवार व रविवारी अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. जामखेड तालुक्यात शनिवारी दुपारपासून…

..अन पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी हातात झाडू घेऊन उतरले रस्त्यावर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : कोणत्याही संघाचा कर्णधार जर कृतिशील असेल, तर तो संघ मोठ्या ऊर्जेने मैदानात उतरून मैदान गाजवण्याची ताकद ठेवतो. हीच एकजुटीची ताकद नवनिर्माणाच्या कार्याला पुढे जाणारी ठरत असते. असेच काहीसे दृश्य शनिवारी…