मोकाट जनावरे पकडण्यासाठी जामखेड नगरपरिषद सरसावली (Jamkhed Municipal Council rushed to catch animals)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी शहरवासियांनी सातत्याने मागणी होत होती. (Jamkhed Municipal Council rushed to catch Mokat animals)!-->…