Browsing Tag

Jamkhed police station

Agricultural electric water pump | कृषीपंपाच्या मोटारी चोरणारा 01 चोरटा गजाआड !

कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरसावलेल्या जामखेड पोलिसांच्या तपास पथकाला मंगळवारी मोठे यश आले आहे. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथून कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump)…

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर

रेखाने घातले जामखेडकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन : रेखाला जे समजले,ते जामखेडकरांना कधी समजणार ??

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  ( सत्तार शेख)  रेखा हे नाव जामखेड शहरातच नव्हे तर अवघ्या जामखेड तालुक्याला परिचित आहे. रेखा ही भोळसर तरूणी. गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात वास्तव्यास आहे. शहरात रोज भटकंती करत असते. अनेक मानवतावादी लोक तिला

लसणाने घात केला अन मोठा फांडाफोड झाला ! (Garlic infested and there was a big crack)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : नगदी पिक म्हणून खसखसीच्या पिकाची ख्याती आहे. मसाल्यात खसखशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हीच खसखस मात्र महाराष्ट्रात अनेकांना जेलवारी घडवत आहे. महाराष्ट्रात खसखस लागवडीवर बंदी आहे. अफू म्हणजे

“या” कारणामुळे जामखेड पोलिसांची 21 नागरिकांविरोधात धडक कारवाई ! (Due to this, Jamkhed…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्वच विभाग आता सक्रीय झाले आहेत. राज्यातील अनेक भागात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याकरिता नागरिकांनी खबरदारी

घरफोडीच्या घटनांनी खर्डा शहर हादरले : जनतेत पसरली घबराट (A swarm of thieves in Kharda; Burglary in 5…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील पाडळी, बांधखडक, मोहरी जामखेड शहर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या

खर्ड्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सापडला तोफगोळ्यांचा मोठा साठा (A large stock of artillery…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील भूईकिल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खननामध्ये तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला आहे. (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in

जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चोरीच्या मोटारसायकली केल्या हस्तगत;एका विरोधात गुन्हा दाखल…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांनी एका मोटारसायकल चोरास अटक करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या जुन्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या

जामखेडमध्ये सुमारे आठ कोटी खर्चून होणार पोलिस बांधवासाठी सदनिका : गुरूवारी गृहराज्यमंत्र्यांच्या…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड येथील पोलिस कर्मचारी बांधव व अधिकारी निवासस्थानाचा प्रश्न रखडला होता अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. सुमारे सात ते आठ कोटी रूपये खर्चून 38 सदनिका बांधण्याच्या कामाचा भूमीपूजन शुभारंभ

मतदानाला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला ! (He came to the polls and was caught by the police)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानास आलेल्या एका फरार आरोपीस शिताफीने पकडण्याची कारवाई जामखेड पोलिसांनी शुक्रवारी पार पाडली अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (He