Browsing Tag

karjat news today

बंधन बँकेत 2 कोटी 10 लाखांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 2 कोटी 10 लाख रुपयांचा अपहार करून सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकण्याची धडक कारवाई केली. संबंधित अटकेतील आरोपी करमाळा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप, अवघ्या पाच महिन्यात कोर्टाने सुनावणी शिक्षा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अवघ्या पाच महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा ऐतिहासिक फैसला श्रीगोंदा जिल्हा कोर्टाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपी हा कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात