बापुराव ढवळेंचा करिष्मा कायम; पिंपरखेडवर भाजपचाच कब्जा ! (Bapurao Dhawale’s magic remains on…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी बापुराव ढवळे यांचा करिष्मा कायम राहिला. बापुराव ढवळे यांच्या ताब्यातून ग्रामपंचायतची सत्ता हिसकावण्यासाठी सरसावलेल्या!-->…