Browsing Tag

Marathi headline

Jamkhed taluka administration | जामखेडला नवा गडी नवा राज : जामखेड तालुका प्रशासनात आले नवे कारभारी !

जामखेड तालुका प्रशासनात अनेक नवे बदल झाले आहेत. महसुल, कृषी, पंचायत समिती या विभागांचे जुने कारभारी बदलून जामखेडला नवे कारभारी आले आहेत. आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात या कारभाऱ्यांना काम करावे लागणार आहे.जामखेड तालुक्याला विकासाच्या…

Jamkhed police raid gambling den | जुगार अड्ड्यावर जामखेड पोलिसांचा छापा; 05 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Jamkhed police raid gambling den | जामखेड पोलिसांच्या पथकाने जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी भल्या पहाटे जुगार अड्ड्यावर धाड टाकत सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्याची…

Extension of Mahajyoti UPSC test 2021 | महाज्योतीच्या UPSC चाचणी परीक्षेला मुदतवाढ !

Extension of Mahajyoti UPSC test 2021 | महाज्योतीच्या (Mahajyoti) यूपीएससी चाचणी परीक्षेची (UPSC) मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच जेईई (JEE) आणि नीट चाचणी (NEET) परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे.31 ॲाक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…

Today Corona Update jamkhed news | जामखेड तालुक्यात आज कुठल्या गावात किती रूग्ण ? वाचा आकडेवारी

Today Corona Update jamkhed news | बुधवारी १५ रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने ६७२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये  जामखेड ०३, बावी ०२, वाघा ०१, वाकी ०१, भवरवाडी ०२, सौताडा ०१ असे १० रूग्ण आढळून आले आहेत. तर…

Corona Update Jamkhed News | सावधान : जामखेड तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; मंगळवारी दिला…

Corona Update Jamkhed News | जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला कोरोना पुन्हा सक्रीय झाला आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचे जेमतेम रूग्ण तालुक्यात सापडत होते. तालुक्यात सध्या लसीकरणाने वेग पकडला आहे. परंतु आता कोरोना पुन्हा…

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल : या कारणामुळे नेटकऱ्यांनी धु धु धुतले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी कोकणच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी फेसबुक व ट्विटर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्यातील तळीये गावाची…

मोदी सरकारचे मंत्री बावचळले : शेतकऱ्यांना ‘मवाली’ म्हणू लागले

केेेंद्र सरकारने गतवर्षी काढलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत गेली ८ महिने दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे.अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…

Environmental traveler | ध्येयवेडी ! आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थरारक प्रवास !

कुठलीही मदत न घेता स्वता:च्या हिमतीवर ति निघालीय महाराष्ट्राच्या दौर्‍यावर.. बघता बघता आठ महिने सरली, तिने २३ जिल्हे पालथे घालत १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास पुर्ण केला तोही चक्क सायकलवरून. अजुनही तिचा हा प्रवास सुरू आहे. ही कहाणी…

Pune Murder News | बापाला अग्नी देत असतानाच लेकीनं केला आईचा भांडाफोड

तो रोज दारू पिऊन घरी यायचा. बायकोला कामावरून घरी यायला उशिर झाला रे झाला की तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. दारुड्या नवर्‍याच्या रोजच्या कटकटीला बायको जाम वैतागायची. एका दिवशी दोघांत कडाक्याचे भांडणं झाली. या भांडणात बायकोने…

Rohit Pawar : रोहित पवारांची टोलेबाजी सुरूच; मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत लगावला भाजपला टोला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तारशेख) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत. रोहित पवारांच्या या टोलेबाजीमुळे अनेकदा विरोधक पार घायाळ झाल्याचे दिसते.Rohit Pawar continues to attack BJP