धक्कादायक :रोहित पवारांच्या मतदारसंघातून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा थेट बारामतीत ! (Shocking: Supply of…
शिवकृपा दूध संकलन केंद्राचे दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दर्जाचे दुध असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी ताब्यात घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा दुधाचा साठा जप्त करत बारामती…