अज्ञात चोरट्याने केली मोटारसायकलची चोरी (Motorcycle theft)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात मोटारसायकल चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मोटारसायकल चोरांनी (Motorcycle theft) आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अशीच एक घटना जामखेड तालुक्यातील आरणगाव (Arangaon village) येथून रविवारी…