Browsing Tag

Mumbai Breaking

सरकारी डाॅक्टरच्या आत्महत्येने जिल्हा हादरला: सुसाईड नोटमध्ये समोर आले खळबळजनक कारण

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका डाॅक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस  आली.