जामखेडकरांनो जागते रहो : जामखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला (Outbreak of corona…
कोरोनाची तिसरी लाट विनाशकारी असु शकते असा कयास तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. याकडे दुर्लक्ष करून दैनंदिन व्यवहार जोमात सुरू आहेत. विनामास्क फिरणार्यांविरोधात कारवाई होतेय खरी पण अश्या कारवाया करण्याची वेळ प्रशासनावर का आणली जात…