New Zealand cricket team cancels Pakistan tour | न्यूझीलंडने दिला पाकिस्तानला दणका : सामने न…
पाकिस्तानच्या (Pakistan) दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand) सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधी पाकिस्तानला मोठा दणका दिला. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. (New Zealand players…