Browsing Tag

Secretary of The People's Education Society

शशीकांत देशमुख यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शहरातील नामांकित पत्रकार शशीकांत देशमुख यांची दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या प्रसिध्द शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त