Kirit Somaiya Big Breaking | मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना केले स्थानबध्द !
Mumbai Police has arrested Kirit Somaiya | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी रविवारी केला आहे. सोमय्या यांनी घराखाली…