जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतात खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताच्या संघात 15 खेळाडूंचा समावेश आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची निवड जाहीर केली.

बीसीसीआयने विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केलेला संघ खालील प्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव,

India’s squad for CWC23 announced
Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Ishan Kishan, KL Rahul, Hardik Pandya (Vice-captain), Suryakumar Yadav, Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Kuldeep Yadav,
टीम इंडिया वर्ल्ड कप वेळापत्रक
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया,चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
